¡Sorpréndeme!

Maldives: \'इस्लाममध्ये योग करणे पाप\' असे म्हणत इस्लामिक कट्टरवाद्यांचा योगा करणाऱ्यांवर हल्ला

2022-08-18 1 Dailymotion

जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय \'योग दिवस\' मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. योग दिनानिमित्त मालदीवची राजधानी माले येथील गलोल्हू नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम सुरु असतांना इस्लामिक कट्टरवाद्यांच्या एका गटाने स्टेडियमवर हल्ला केला.